Agrowon Sarpanch Conference: सरपंचांच्या गप्पांतून उमटले ग्रामविकासाचे सूर!

Rural Development: “तुमच्या गावात कचरा व्यवस्थापन कसं करता?”“आम्ही श्रमदानातून तलावच स्वच्छ केला... आता पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला!” “मग ग्रामपंचायतीच्या निधीचं नियोजन कसं करता?”अशा प्रश्नोत्तरांनी अॅग्रोवन सरपंच परिषदेचे परिसर गजबजून गेला.
Agrowon Sarpanch Conference
Sarpanchs Exchange Practical Ideas for Better Village GovernanceAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com