Mahadbt Scheme Update : निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन महिने उलटले तरीही पूर्वसंमती मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर नुकताच शेतकऱ्यांचा पोल घेण्यात आला. त्यामध्ये पूर्वसंमती मिळत नसल्याचे ७५ टक्के शेतकऱ्यांनी सांगितले आहे.