Agro Processing Industry: बुलडाणा जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योग उभारावेत: पाटील
Collector Dr Kiran Patil: बुलडाणा जिल्ह्यात फळपीक, अन्न व कृषी आधारित उद्योग उभारण्यासाठी मोठी संधी उपलब्ध असून शेतकरी, युवक-युवती, महिला बचत गट, नवउद्योजक व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या संधीचा लाभ घेत प्रक्रिया उद्योग उभारून निर्यात वाढवावी.
Special workshop under the Ignite Convention 2026 in MahaniryatDr Kiran PatilAgrowon