Agro Biotechnology: शेतीपूरक उद्योगात जैवतंत्रज्ञानाद्वारे आर्थिक सक्षम व्हा; डॉ. यादव
Sustainable Farming: कृषिसंपन्न असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचे अर्थकारण शेती व शेतीपूरक व्यवसायांवरच अवलंबून आहे. त्यामुळे येत्या काळात आता शेतीचा जैवतंत्रज्ञानाचा (ॲग्रो-बायोटेक्नॉलॉजी) वापर करून शाश्वत विकास घडवणे शक्य आहे.