Agriculture Students Educational: कृषी विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे
Modern Agriculture Training: ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित शैक्षणिक सहलीतून फलोत्पादन, अन्नप्रक्रिया, रेशीम उद्योग, कृषी संशोधन, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रशिक्षण सुविधा आणि विविध संशोधन प्रकल्पांची माहिती घेतली.
From Horticulture to Food Processing: Agriculture Students Gain Practical ExposureAgrowon