Agricultural Education: ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवविणार : डॉ. विलास खर्चे
Agricultural University: कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता प्रात्यक्षिकभिमुख ज्ञान आणि अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम तसेच, विविध नावीन्यपूर्ण उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी दिली.
Mahatma Phule Agricultural University Focuses on Student LearningAgrowon