Agritech Investment Startups: शेती स्टार्टअपमध्ये ७० कोटी डॉलर गुंतवणूक: थिंकअॅगचा अहवाल
ThinkAg's Reports: भारतातील कृषी व अन्न तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांनी २०२५ मध्ये १८५ गुंतवणूक करारांद्वारे ७०.१७ कोटी डॉलरचा निधी उभारला. मात्र, यापैकी केवळ १२ टक्के करार पहिल्यांदाच निधी उभारणाऱ्या कंपन्यांशी झाले, असे थिंकअॅगच्या अहवालात म्हटले आहे.