Kharif Season: साताऱ्यात शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनासाठी कृषी विभाग बांधावर
Satara Agriculture News: खरीप हंगामात शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार करण्यासाठी कृषी विभागाने सातारा जिल्ह्यात व्यापक मोहीम सुरू केली आहे.
Satara Farmers Receive On-Field Technical Support Ahead of Kharif SeasonAgrowon