Agriculture Development Department: तालुका कृषी कार्यालयांना नवे संगणक
Digital Transformation: कृषी विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत तालुका कृषी अधिकारी कार्यालयांसाठी ४४४ नवीन संगणक संचांची खरेदी केली आहे.
444 New Computers Boost Efficiency in Agriculture OfficesAgrowon