Agriculture: फुलंब्री तालुक्यात कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर
Chhatrapati Sambhajinagar News: जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांच्यासह कृषी विज्ञान केंद्र व राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ थेट फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले.
फुलंब्री तालुक्यात कृषी अधिकारी, शास्त्रज्ञांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. (Agrowon)