MSP Legel Law: हमीभाव कायद्याच्या हमीवरून कृषिमंत्र्यांची काँग्रेसवर टीका; हमीभाव खरेदीत वाढ झाल्याचा केला दावा
MSP law debate : केंद्र सरकार हमीभाव कायद्याची हमी कधीपासून लागू करणार, असा थेट सवाल खासदार राजीव शुक्ला यांनी उपस्थित केला. त्यावर कृषिमंत्री चौहान यांनी शुक्ला यांच्या प्रश्नाला थेट उत्तर न देता काँग्रेसवर निशाणा साधला.