Budget 2026 : अर्थसंकल्पापूर्वी कृषिमंत्री चौहान यांनी घेतली अर्थमंत्री सीतारामन यांची भेट; कृषी आणि ग्रामीण विकासासाठी सूचना केल्या सादर
Shivrajsingh Chauhan : अलीकडेच कृषिमंत्री चौहान यांनी देशभरातील विविध राज्यांना भेट दिली आहे. तसेच राज्यांमध्ये प्रगतीशील शेतकरी, कृषी तज्ञ, बचत गट, सहकारी संस्था, ग्रामीण उद्योग आणि दोन्ही मंत्रालयांशी संबंधित राष्ट्रीय स्तरावरील संस्थांच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी चर्चा केली आहे.