Agribusiness Opportunities: शेतीतील संकटातून उभ्या राहणार उद्योगाच्या नव्या संधी; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन
CM Devendra Fadnavis: ‘‘शेतीतील कष्ट कमी करणे, उत्पादकता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. कृषी स्टार्टअप्स आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.’’
CM Devendra Fadnavis on agricultural entrepreneurshipAgrowon