Organic Certification: सेंद्रिय प्रमाणपत्रांची कृषी विभाग करणार तपासणी
Agriculture Department: केंद्र शासन प्रमाणित संस्थाकडून राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास अशा संस्थाचा अहवाल केंद्र शासनाला पाठवण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.