Agriculture Department Reform: आकृतिबंधाच्या काही मुद्द्यांवर संघटनांचे एकमत
Agriculture Administration: कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध अंतिम टप्प्यात आला असून काही मुद्द्यांवर चार संघटनांचे एकमत झाले आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध गेल्या १६ वर्षांपासून प्रलंबित आहे.
Government policy changes in agriculture sectorAgrowon