Agriculture Department: आश्वासनांच्या पूर्ततेसाठी ‘कृषी’ची कायमस्वरूपी समिती
High Level Permanent Committee: विधिमंडळामध्ये अधिवेशन कालावधीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी कृषी विभागाने उच्चस्तरीय कायमस्वरूपी आश्वासन पूर्तता समिती स्थापन केली आहे.