Farmer Support: देगलूर-बिलोली मतदारसंघातील शेतकर्यांना कृषी विभागाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, यासाठी देगलूर आणि बिलोली येथे सुसज्ज कृषी भवन उभारण्याची मागणी आमदार जितेश अंतापूरकर यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे नुकतीच केली आहे.
Demand Raised for Modern Agriculture Buildings in Degloor and BiloliAgrowon