Agriculture award online application: कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी राबविल्या जाणाऱ्या अर्ज प्रक्रियेमधील अर्ज स्वीकारणे, छाननी करणे यांसारखी ऑफलाइन कामे बंद करण्यात आली आहे. ही कामे आता संगणकीय प्रणालीद्वारे होतील.
Online application process agriculture awards MaharashtraAgrowon