Agriculture Innovation: तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचणे आवश्यक : संजय किर्लोस्कर
Engineering Growth: भारताच्या विकासात शेती आणि अभियांत्रिकी क्षेत्राची निर्णायक भूमिका असून, विकसित भारत केवळ धोरणात्मक चर्चेतून नव्हे, तर शेत, गाव, प्रयोगशाळा आणि तरुणांच्या नवकल्पनांतून साकार होईल.