MPKV MoU Signed: कृषी विद्यापीठाचा ‘कार्डियन करेक्ट’शी करार
MPKV Signs MoU with Cardian Correct International: महात्मा फुले कृषी विद्यापीठ व नाशिक येथील कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल संस्थेबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
Memorandum of Understanding (MoU) between Mahatma Phule Agricultural University and Cardian Correct InternationalAgrowon