Agri University Research: कृषी विद्यापीठाच्या संशोधित वाणांमुळे शेतकऱ्यांची प्रगती
Agricultural university developed crop varieties: शेतकऱ्यांची प्रगती ही कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणांमुळेच आहे,’’ असे मत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.