AI in Agriculture: कृषी तंत्रनिकेतनमध्ये ड्रोन, ‘एआय’, सेन्सर्स अभ्यासक्रम
Agricultural Education: कृषी क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन कृषी तंत्रनिकेतनच्या सुधारित अभ्यासक्रमात ड्रोन, सेन्सर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, नैसर्गिक शेती, डिजिटल कृषी विपणन, हायड्रोपोनिक्स या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
Drone, AI and Sensor Technology Added to Agricultural Diploma CurriculumAgrowon