Agri Expo 2025: ‘सकाळ-ॲग्रोवन’चे सांगलीत कृषी प्रदर्शन
Sangli Farmer Expo: सांगली येथील विश्रामबाग रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या विलिंग्डन कॉलेजच्या मैदानावर हे कृषी प्रदर्शन होणार आहे. २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ असे चार दिवस कृषी ज्ञानाचा जागर होणार आहे.