Commercial Farming Technology: व्यावसायिक शेती तंत्रज्ञान प्रसारासाठी अकोल्यातील कृषी प्रदर्शन दिशादर्शक
Akola Agricultural Exhibition: शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी ही संकल्पना अधिक भक्कम करण्याबरोबरच व्यावसायिक शेतीसाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करण्यात विद्यापीठातील हे कृषी प्रदर्शन सर्वार्थाने दिशादर्शक ठरले आहे.