Agriculture Service Improvement: कृषी उद्योजकांच्या सेवा कार्यपद्धतीत सुधारणा; परवाने, तपासणी अहवालांचे वितरण जलद होणार
Agricultural Entrepreneur Services Update: कृषी विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या अधिसूचित लोकसेवांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील कृषी उद्योजक, व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांना विविध परवाने, प्रमाणपत्रे आणि तपासणी अहवाल जलदपणे मिळतील, असा दावा कृषी विभागाने केला आहे.
Agriculture licensing process improvements in MaharashtraAgrowon