Krushik 2026: ‘कृषिक २०२६’ मधून मिळेल नव्या वर्षात नवी शिदोरी
Ai in Agriculture: बारामती कृषी विज्ञान केंद्राने ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला योग्य दिशा दिली आहे. या क्रांतिकारक नव्या प्रकल्पाबरोबर शेती आणि पूरक व्यवसायांची प्रात्यक्षिके पाहण्याची संधी ‘कृषिक प्रदर्शन २०२६’ मध्ये मिळणार आहे.