AgriBio 2.0: हवामान बदलाशी लढण्यासाठी ‘अॅग्रीबायो २.०’
Climate-Smart Agriculture Initiative: देशातील जैव-अर्थव्यवस्था वाढविण्यासाठी नीती आयोग व नीती फ्रंटियर टेक हब यांनी जुलै २०२६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘रोडमॅप फॉर बिल्डिंग इंडिया अॅज ए लीडिंग बायोइकॉनॉमी पॉवरहाऊस बाय २०३५’ या आराखड्यात शेतीसाठी स्वतंत्र ‘अॅग्रीबायो २.०’ अभियान सुचविण्यात आले आहे.
AgriBio 2.0 mission for climate-resilient agricultureAgrowon