Agricultural Waste : पिकांच्या काढणीनंतर उरलेल्या अवशेषांपासून पॅकेजिंग साहित्याची होणार निर्मिती; शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न?
Farm Waste Recycling : या प्रकल्पाच्या माध्यामतून नॉन-वूड पेपर तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे उरलेली अवशेष जाळण्याचे प्रमाण कमी होईल आणि नैसर्गिक लाकडी लगद्यावरील ताण कमी होईल. त्यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल, असा दावा ॲमेझॉनने केला आहे.