Agri Innovation Summit 2026: डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठात ‘ॲग्री इनोव्हेशन समिट’
Modern Agriculture Conference: तळसंदे येथे डॉ. डी. वाय पाटील कृषी आणि तंत्रविद्यापीठात शनिवारी (ता. ३०) कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री-‘सीआयआय’च्या वतीने ‘ॲग्री इनोव्हेशन समिट-२०२६’चे आयोजन केले गेले आहे.
Dr. D. Y. Patil Agricultural and Technical University at TalsandeAgrowon