NITI Aayog: कृषी-जैवतंत्रज्ञान क्षेत्र २०४७ पर्यंत ३३८ अब्ज डॉलरवर जाणार
Agri Biotechnology: अहवालानुसार, जनुकीय संपादन केलेली पिके, जैव-कीटकनाशके, जैव-खते, बायोचार, जैव-उत्तेजके (बायोस्टिम्युलंट्स) आणि काटेकोर शेती (प्रिसिजन फार्मिंग) या वाढीची प्रमुख प्रेरक शक्ती ठरणार आहेत.
Agri-Biotech Industry Set for Major ExpansionAgrowon