MoU between Nagpuri Orange Producers Company and Dr. Punjabrao Deshmukh Agricultural UniversityAgrowon
ॲग्रो विशेष
GI Tag: नागपुरी संत्र्याच्या भौगोलिक नामांकनासाठी विद्यापीठ, शेतकरी कंपनी यांच्यात करार
MoU Signed: या भौगोलिक नामांकनाच्या वापरा संदर्भाने अमरावती येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

