KVK Hingoli: तोंडापूर येथील ‘केव्हीके’, नांदेड येथील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान संस्थेत करार
Agriculture Technology: तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्र आणि नांदेड येथील श्रीगुरू गोबिंद सिंहजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था यांच्यात बुधवारी (ता. २१) सामंजस्य करार करण्यात आला.