Government Scheme: कुटूंबातील कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर सरकारकडून मिळणार २० हजारांची मदत; पाहूयात काय आहे योजना
Rashtriya Kutumb Labh Yojana: या योजनेंतर्गत दारिद्यरेषेखाली असणाऱ्या कुटुंबातील एकमेव कमावणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, कुटुंबाला २० हजार रुपयांची एकरकमी आर्थिक मदत दिली जाते.