Fruit Vegetable Storage: फळे आणि भाजीपाला साठवणुकीच्या पारंपरिक पद्धती
Agri Technology: फळे आणि भाजीपाला संवेदनशील असल्याने त्यांची योग्य साठवणूक अत्यावश्यक आहे. पारंपरिक पद्धतींसोबत आता शीतगृह, नियंत्रित वातावरणीय साठवणूक आणि वातानुकूलित वाहतुकीमुळे उत्पादनाचे आयुष्य व गुणवत्ता दोन्ही टिकून राहत आहेत.