Global AI Award India 2026: ‘एडीटी’ला ‘ग्लोबल ‘एआयॲवॉर्ड इंडिया २०२६’ जाहीर
Ai in Agriculture: कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब केल्याबद्दल बारामती येथील कृषी विकास ट्रस्ट (एडीटी) यांची ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस ग्लोबल एआय ॲवॉर्ड इंडिया २०२६’साठी निवड करण्यात आली आहे.
AI adoption in agriculture by ADT Baramati IndiaAgrowon