AI Agriculture Model: ‘एडीटी’चे एआय मॉडेल देशभर नेणार : मंत्री वैष्णव
Minister Ashwini Vaishnaw: मॉडेलच्या परिणामकारकतेचा आढावा घेऊन त्याचा देशभर विस्तार करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून पावले उचलली जातील, अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
Ashwini Vaishnaw announces ADT AI model expansionAgrowon