Agriculture Technology: आजच्या परिस्थितीत अधिक उत्पादन मिळविण्यासाठी केवळ रासायनिक खतांचा वापर पुरेसा नाही. जमिनीचे आरोग्य, पाण्याचा कार्यक्षम वापर, सुधारित वाण, दर्जेदार बेणे, आधुनिक लागवड तंत्र, सेंद्रिय व जैविक खतांचा वापर आणि वेळेवर आंतरमशागत या सर्व घटकांचा समन्वय साधणे आवश्यक आहे.
Adsali sugarcane cultivation technique in MaharashtraAgrowon