Gram Panchayat Administrator: अकोला जिल्ह्यातील सव्वादोनशे ग्रामपंचायतींवर ‘प्रशासक राज’
Administrator Appointment In Akola: अकोला जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यामुळे पंचायत विभागाने सर्व संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश जारी केले आहेत.
Administrator appointment in akola gram panchayatAgrowon