Government Subsidy Irregularities: शौचालय अनुदान अनियमिततेप्रकरणी दोन ग्रामसेवकांवर कारवाई
Action against Gramsevak: जांबूत ग्रामपंचायतीतील शौचालय अनुदान वितरणात आर्थिक अनियमितता आढळून आल्याने तत्कालीन दोन ग्रामसेवकांविरोधात त्यांच्या पुढील दोन वेतनवाढी कायमस्वरूपी रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे.