ABHA Card Scheme: एका कार्डवर मिळणार संपूर्ण आरोग्याची माहिती; पाहूयात सरकारची ABHA कार्ड योजना व अर्ज प्रक्रिया
Health Card Apply Online: देशातील आरोग्य सेवा अधिक डिजिटल आणि सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने ABHA कार्ड योजना सुरू केली आहे. या १४ अंकी डिजिटल हेल्थ आयडीमुळे नागरिकांची सर्व वैद्यकीय माहिती एका सुरक्षित प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होते.
Ayushman Bharat Health Account registration guideAgrowon