Farmer Compensation: कागलमध्ये नुकसानभरपाईचा २८ लाख रुपयांचा निधी पडून
Government Relief: सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि महापुरामुळे कागल तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने दिलेल्या भरपाईतून २८ लाख ३५ हजार ७३५ रुपये केवळ ई-KYC पूर्ण न केलेल्या १,१५७ शेतकऱ्यांमुळे अद्याप वितरित झालेले नाहीत.