Agriculture Success Story: औसा येथील शेतकरी दत्तू हरिबा माळी यांची चार एकर जमीन औसा शहराच्या स्मशानभूमीजवळ असल्याने तो परिसर ओसाड होता. मात्र पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी या जागेत नारळ रोपांची लागवड करून स्मशानभूमीजवळील ओसाड परिसरात जणू कोकणच वसविला आहे.