Agriculture Fraud: वेचणी बॅग व्यवहारात आठ कोटींची फसवणूक
Farmers Issue: महाराष्ट्र यंत्रमाग महामंडळाने कमी दर्जाच्या कापूस वेचणी बॅगचा कृषी विभागाला अवाजवी दराने पुरवठा करून तब्बल ८ कोटी ६४ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक आरोप कृषी एंटरप्राइजेसचे संचालक पुरुषोत्तम हिरडकर यांनी केला आहे.