Local Governance Member: सटाण्यात ८५ ग्रामपंचायत सदस्य अपात्र
Gram Panchayat: राखीव जागांसाठी निवडून आलेल्या या सदस्यांनी अंतिम मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र न सादर केल्याने ही कारवाई करण्यात आली असून अनेक ग्रामपंचायतींच्या कारभारावर थेट परिणाम होणार आहे.