Ladki Bahin Yojana: साताऱ्यात ८४ हजार अपात्र लाडक्या बहीणी; १५१ कोटींची वसुली होण्याची शक्यता
Satara Ineligible Women: साताऱ्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत तब्बल ८४ हजार १३ अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. वर्षभरात या लाभार्थ्यांनी मिळवलेला चुकीचा फायदा तब्बल १५१ कोटी २२ लाख रुपयांपर्यंत पोहोचला असून, प्रशासनाने त्वरित तपासणी सुरू केली आहे.