Flood Relief: अतिवृष्टिग्रस्तांसाठी ११ हजार कोटींना मान्यता
Crop Compensation: अतिवृष्टिमुळे नुकसानग्रस्त ४० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये डीबीटीद्वारे जमा केले आहेत. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत आणखी ११ हजार कोटी रुपये मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली.