Maharashtra Cabinet DecisionAgrowon
ॲग्रो विशेष
Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी भवनांसाठी १३२ कोटींचा निधी तर आधुनिक संत्रा केंद्र उभारणीसाठी मुदतवाढ
Government Policy Announcement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.१६) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या विभागांच्या संबंधित आठ महत्त्वपूर्ण निर्णय मंजूर करण्यात आले.