Agriculture Compensation: खरिपाचे ७६३८ कोटी तर, रब्बीचे ९६०० कोटी वितरित
Farmer Support: अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले असले त्यापैकी ७ हजार ६३८ कोटी २२ लाख ६ हजार आणि रब्बी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या १० हजारापोटी ९६०० कोटी २८ लाख ८३ हजार रुपयांचे वितरण झाले आहे.