Local Body Election: मोहोळ तालुक्यातील ७२ ग्रा.पं.च्या निवडणुकांचे वेध
Rural Politics: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांपाठोपाठ आता फेब्रुवारीअखेर मुदत संपणाऱ्या मोहोळ तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे ग्रामीण भागातील नागरिकांना वेध लागले आहेत.