AI In Agriculture: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादनात दुपटीहून वाढ
Agri Innovation: निंबुत (ता. बारामती, जि. पुणे) येथील ६६ वर्षे वयाचे शेतकरी सुरेश जगताप यांनी कृत्रिम बुद्धिमता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या ऊस शेतीतून एकरी ९५ टक्के उत्पादन साध्य केले आहे.